पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, अधिसभा सदस्य मुकुंद पांडे, उपकुलसचिव डॉ.मुंजाजी रासवे, सहाय्यक कुलसचिव डॉ. अजय ठुबे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Fans
Followers